विशाखा सुभेदार निर्मित आणि प्रसाद खांडेकर दिग्दर्शित कुर्रर्रर्र हे नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं. कौटुंबिक आणि विनोदी असलेल्या या नाटकाविषयी जाणून घेऊया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale